Thursday, June 23, 2022

आमचं घर


विषय. गृह प्रवेश

शिर्षक आमचं घर


आहे सुखसमाधान आमच्या घरात

चंद्रमौळी घराला पाहून सारे आनंदतात

लेकरं माझी सुखाने नाचतात

आजी-आजोबा सोबत गप्पा मारतात


माझ्या संकटात आधाराचा हात आमचं घर

संयमाचा बांध घालून त्याला सावर

इथं थोरामोठ्यांचा आहे वावर

असं मायाळू आहे आमचं घर


सौ.मनिषा पिंटू वराळे धरणगुत्ती तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर

No comments:

Post a Comment