🎂🎂🎂🎂*प्राजक्ताचा वाढदिवस* 🎂🎂🎂
बाळा तुझा जन्मदिवस हा आला
नेहमीप्रमाणेच सर्वांना खूप आनंद झाला
सूखाचा क्षण जणू प्राजक्ताचा सडा झाला
माझ्या हसर्या मूलीने संसारात पाऊल टाकला
तूझा शांत सोज्वळ समाधानी स्वभाव आवडला
म्हणून शितलने लगेच तेव्हा होकार दिला
मैत्रीपूर्ण नणंदेने तूला प्रतिसाद च दिला
दादा ताईंनी सुध्दा हा हिरा तेव्हा पारखला
अन् प्रशांतच्या हाती बाळा तूझा हात दिला
हसत खेळत राहून तू आनंदी केले आजीला
संध्या अन् सुशांतला वहिनी रुपी स्नेही मिळाला
बाळा स्वच्छंदी ध्येयवेडी तूझ्या आकांक्षेला पंख लाभला
शिक्षणाचे महत्त्व टिकावं यासाठीच बाबा धडपडला
त्यांच्या कष्टाचे व्हावे सार्थक जीव त्यांचा आतूरला
लेकींच्या सुखासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला
बाळा माहेरचे संस्कार सासरात कौतुकाने झाला
तुझ्या सुखी संसाराचे स्वप्न साकारणारा प्रशांत मिळाला
रहा सूखा समाधानाने कुटुंबाप्रती माया जीव तू लावला
आई बाई सासू जरी तिला लेकीपरी सखी लाभली ही जपणूकीतून अर्थ कळाला
सौ . मनिषा पिंटू वराळे
धरणगुत्ती