खरा समाज सेवक
खोट्या भूल थापा देऊन
निवडून येऊन संसदेत जाऊन
गाडी बंगला ऐष आरामात जगून
पाच वर्षानीच येतो मतदारांना सलाम करून
अशा स्वार्थी नेत्यांना जावा आता विसरून
कारण............
समाजाला आज खर्या समाज सुधारकांची
गरज आहे सूधारण्याला
साधी राहणी उच्च विचारसरणी रूजवणार्या माणसाची
गरिबीचे चटके भोगलेल्या मनाला
असा ओळखा खरा समाज सेवक
हे ओरडून सांगू या दुनियेला
सौ. मनिषा वराळे धरणगुत्ती
गरज आ
No comments:
Post a Comment