आजची गरज
महागाईने त्रस्त झालेल्या जनतेला
दिलासा हवा आज मूक्त जगण्याला
नेते येतात आणि जातात प्रचार करून
पण गरिबांचे कोण घेतो ऐकून
आज गरज आहे एका सुधारकाची समाजाला
जो सार्यांचे हित पाहिल अशी व्यवस्था करण्याला
वृध्दाश्रमे आणि पाळणाघरे बंद पडायला
गरज आहे आजी-आजोबांची आणि आई बाबांच्या आशीर्वादाची
एकत्र कुटुंब पद्धत अवलंबण्याची
सौ. मनीषा वराळे धरणगुत्ती
No comments:
Post a Comment